दानीएल 4:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तो वृक्ष वाढला आणि मजबूत झाला आणि त्याचा शेंडा आकाशापर्यंत पोहोचला; पृथ्वीच्या सीमेपासूनही तो दिसू शकत होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तो वृक्ष वाढून मजबूत झाला, त्याची उंची गगनास पोहचली व तो सगळ्या पृथ्वीच्या दिगंतापर्यंत दिसू लागला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तो वृक्ष वाढून मजबूत झाला त्याचा शेंडा आकाशात पोहचला आणि त्याचा देखावा सर्व पृथ्वीच्या सीमेपर्यंत पोहचला. Viz kapitola |