Online Bible

- Reklamy -




दानीएल 4:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 नबुखद्नेस्सर राजाने, जगातील सर्व राष्ट्रातील विविध भाषा बोलणार्‍या सर्व लोकांना जाहीरनामा पाठविला तो हा: तुम्हा सर्वांची भरभराट होवो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 नबुखद्नेस्सर राजा ह्याच्याकडून सर्व पृथ्वीवर राहणार्‍या सर्व लोकांना, सर्व राष्ट्रांच्या व सर्व भाषा बोलणार्‍या लोकांना : तुमचे कल्याण असो!

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 नबुखद्नेस्सर राजाने सर्व लोक राष्ट्र आणि पृथ्वीवरील सर्व भाषा बोलाणाऱ्या लोकात फर्मान पाठवले की, तुमचे कल्याण होवो.

Viz kapitola kopírovat




दानीएल 4:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy