दानीएल 3:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 तेव्हा त्या पुरुषांना त्यांचे पायमोजे, अंगरखे, झगे वगैरे वस्त्रासह बांधण्यात आले आणि धगधगत्या भट्टीत फेकण्यात आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तेव्हा त्या पुरुषांना त्यांचे पायमोजे, अंगरखे, झगे वगैरे वस्त्रांसहित बांधून धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 ते बांधलेले असताना त्यांनी आपले पायमोजे, सदरे झगे आणि इतर वस्त्र घातले होते आणि त्यांना तप्त भट्टीत टाकण्यात आले. Viz kapitola |