दानीएल 3:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 मग नबुखद्नेस्सरने आपल्या साम्राज्यातील राजपुत्र, सर्व राज्यपाल, सेनानायक, न्यायाधीश, कोषाधिकारी, मंत्री, सर्व प्रांताचे अधिकारी या सर्वांना त्याने स्थापिलेल्या पुतळ्याच्या प्रतिष्ठापनेसाठी बोलाविले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 ही जी मूर्ती नबुखद्नेस्सर राजाने स्थापली होती तिची प्रतिष्ठापना करण्यासाठी त्याने राजप्रतिनिधी, नायब अधिपती, सरदार, मंत्री, भांडारी, न्यायपंडित, न्यायाधीश व सुभ्यांचे सर्व अधिकारी ह्यांनी एकत्र जमावे म्हणून त्यांना बोलावणे केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 नंतर नबुखद्नेस्सर राजाने स्थापलेल्या त्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यासाठी एकत्र होण्यास आपले प्रांताचे प्रशासक, प्रादेशिक प्रशासक, स्थानिक प्रशासक, सोबतचे सल्लागार, खजिनदार, न्यायाधीश, दंडाधिकारी आणि प्रांतातले सर्व उच्च मुख्याधिकारी हयांस निरोप पाठवला. Viz kapitola |