दानीएल 3:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 आणि जो कोणी असे करणार नाही त्याला अग्नीच्या धगधगत्या भट्टीत टाकण्यात यावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 आणि जो कोणी साष्टांग दंडवत घालणार नाही त्याला धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकावे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 जो कोणी त्यास पायापडून नमन करणार नाही त्यास लगेच त्या क्षणाला तप्त अग्नीच्या भट्टीत टाकण्यात येईल. Viz kapitola |