दानीएल 2:49 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती49 मग दानीएलच्या विनंतीवरून राजाने शद्रख, मेशख व अबेदनगो यांना बाबेल प्रांताचा प्रशासक सहायक म्हणून नेमले, परंतु की दानीएल राजाच्या दरबारातच राहिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)49 राजाने दानिएलाच्या विनंतीवरून शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांना बाबेल परगण्याचा कारभार सांगितला; पण दानीएल राजदरबारी असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी49 दानीएलाने राजास केलेल्या विनंतीवरुन, राजाने शद्रुख, मेशख आणि अबेदनगो ह्यास बाबेलाच्या प्रांताचे प्रशासक नेमले पण दानीएल राजदरबारीच राहिला. Viz kapitola |