दानीएल 2:40 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 शेवटी, एक चौथे राज्य असेल जे लोखंडासारखे मजबूत असेल—कारण लोखंड सर्व गोष्टींचे तुकडे करतो आणि चुराडा करतो—आणि लोखंड ज्याप्रमाणे गोष्टींचे तुकडे करेल, त्याचप्रमाणे हे राज्य त्याचे तुकडे करून चुराडा करेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 चौथे राज्य लोखंडासारखे मजबूत होईल; लोखंड सर्वांचा भुगाभुगा करते तसे ते राज्य चूर्ण करणार्या लोखंडासारखे सर्वांचे चूर्ण करील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 तेथे चौथे राज्य असेल जे लोखंडासारखे मजबूत लोखंड तुकडे करतो हे त्यांचे तुकडे करून त्यांचा भुगा करील. Viz kapitola |