Online Bible

- Reklamy -




दानीएल 2:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 “महाराज, तुम्ही पाहिले की तुमच्यापुढे एक प्रचंड पुतळा उभा आहे—एक प्रचंड, चकाकदार पुतळा, दिसण्यात अद्भुत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 महाराज, आपण दृष्टान्त पाहिला त्यात एक मोठा पुतळा आपल्या नजरेस पडला. हा पुतळा भव्य व तेजःपुंज असा आपणापुढे उभा होता; त्याचे रूप विक्राळ होते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 राजा आपण, आपल्या डोळ्यापुढे एक मोठा पुतळा पाहिला हा पुतळा शक्तीशाली आणि तेजोमय असा तुमच्यासमोर उभा राहिला, त्याचे तेज भयावह होते.

Viz kapitola kopírovat




दानीएल 2:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy