दानीएल 2:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 राजाने दानीएलला (ज्याला बेलटशास्सर असेही म्हटले जाते) विचारले, “मी जे स्वप्न पाहिले ते आणि त्याचा अर्थ तू सांगण्यास सक्षम आहेस काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 बेल्टशस्सर हे नाव मिळालेल्या दानिएलास राजाने म्हटले, “मी जे स्वप्न पाहिले ते व त्याचा अर्थ मला सांगण्यास तू समर्थ आहेस काय?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 राजाने बेल्टशस्सर नाव दिलेल्या दानीएलास म्हटले, “माझे स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगण्यास तू कुशल आहेस काय?” Viz kapitola |