दानीएल 2:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 ते ऐकून दानीएलने राजाची भेट घेतली व त्याला म्हणाला मला थोडा वेळ देण्याची मागणी केली, म्हणजे तो स्वप्न व त्याचा अर्थ सांगू शकेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मग दानिएलाने राजाकडे जाऊन विनंती केली की, “मला अवकाश द्यावा म्हणजे मी हुजुरास स्वप्नाचा अर्थ सांगेन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मग दानीएलाने आत जाऊन राजास विनंती केली की, “त्याला समय द्यावा म्हणजे त्यास महाराजाला त्याच्या स्वप्नाचा उलगडा सांगता येईल.” Viz kapitola |