दानीएल 12:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्याने उत्तर दिले, “हे दानीएला, आता जा, कारण अखेरचा काळ येईपर्यंत या गोष्टींना गुंडाळून आणि शिक्का मारून बंद करण्यात आले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तो म्हणाला, “हे दानिएला, तू आपला स्वस्थ राहा; कारण अंतसमयापर्यंत ही वचने गुप्त ठेवून ती मुद्रित केली आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तो म्हणाला, दानीएला स्वस्थ रहा, कारण ही वचने मुद्रित करून अंतसमयापर्यंत गुप्त ठेवण्यात आली आहे. Viz kapitola |