दानीएल 11:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मग उत्तरेकडील राजा दक्षिणेकडील राजाच्या राज्यावर कूच करेल, परंतु तो आपल्या देशात परत जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तो दक्षिणेच्या राजाच्या मुलखात जाईल आणि तेथून स्वदेशी परतेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 उत्तरेचा राजा, दक्षिणेच्या राजावर चढाई करून जाईल पण त्यास स्वदेशी परत जावे लागेल. Viz kapitola |