दानीएल 11:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 “दक्षिणेचा राजा सामर्थ्यशाली होईल, परंतु त्याच्या सेनापतींपैकी एक त्याच्यापेक्षाही बलाढ्य होईल आणि तो स्वतःच्या राज्यावर बलशाली होऊन राज्य करेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 दक्षिणेचा राजा बलवान होईल आणि त्याचा एक सरदार त्याच्याहूनही बलाढ्य होऊन त्याला राज्य प्राप्त होईल; त्याचे राज्य मोठे होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 दक्षिणेचा राजा प्रबळ होईल पण त्याचा एक सरदार त्याहूनही बलवान होईल आणि त्याहून मोठ्या राज्यावर राज्य करील. Viz kapitola |