दानीएल 11:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 जेव्हा ते पडतील तेव्हा त्यांना खूप कमी मदत मिळेल आणि प्रामाणिक नसलेले बरेच लोक त्यांच्यात सामील होतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 ते असे संकटात पडतील तेव्हा त्यांना थोडीबहुत मदत होईल; पण पुष्कळ लोक त्यांच्याबरोबर गोड बोलून त्यांना मिळतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 ते पडतील तेव्हा त्यांना थोडी मदत मिळेल आणि बरेच लोक गोड बोलून त्यांच्यात सामील होतील. Viz kapitola |