दानीएल 11:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 “त्याचे सशस्त्र सैन्य मंदिराच्या दुर्गास अपवित्र करण्यासाठी पुढे येतील आणि दैनंदिन होमार्पण बंद केले जाईल. मग ते ओसाड करणारा अमंगळ पदार्थ स्थापतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 त्याच्या पक्षाचे सैनिक उठावणी करतील; ते पवित्रस्थान, तो दुर्ग, ते भ्रष्ट करतील, नित्याचे बलिहवन ते बंद करतील आणि विध्वंसमूलक अमंगलाची ते स्थापना करतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 त्याचे सैन्य उठून वेदी आणि गड भ्रष्ट करतील रोजची बलिहवने ते बंद करतील आणि नाशदायी अमंगळाची ते स्थापना करतील. Viz kapitola |