दानीएल 11:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तेव्हा आणखी एक पराक्रमी राजा उदयास येईल, जो महान पराक्रमाने राज्य करेल आणि त्याला वाटेल त्याप्रमाणे तो करेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आणखी एक प्रबळ राजा उत्पन्न होईल, तो आपली सत्ता फार गाजवील आणि आपल्या इच्छेस येईल तसे करील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 एक प्रबळ राजा उदयास आल्यावर तो आपली सत्ता फार गाजवील व मनात येईल तसा वागेल. Viz kapitola |