दानीएल 11:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 त्याच्यासोबत करार केल्यानंतर तो कपटाने वागेल, आणि काही मोजक्या लोकांसह तो समर्थ होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 त्याच्याबरोबर करार केल्यावर तो कपटाने वागेल; तो चढाई करून येईल व थोड्याशा लोकांच्या मदतीने बलाढ्य होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 त्याच्यासोबत संघटन केल्यापासून तो कपटाने वागेल. थोड्याशा लोकांच्या मदतीने तो बलवान होईल. Viz kapitola |