Online Bible

- Reklamy -




दानीएल 11:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 “त्या काळात अनेक दक्षिणेच्या राजाविरुद्ध उभे राहतील. तुझ्या स्वतःच्या लोकांपैकीच काही बंडखोर विचारांचे हिंसक लोकसुद्धा दृष्टान्त पूर्णतेसाठी विद्रोह करतील, परंतु ते अपयशी होतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 त्या काळात दक्षिणेच्या राजाविरुद्ध पुष्कळ लोक उठतील; दृष्टान्त प्रत्ययास आणावा म्हणून तुझ्या लोकांपैकी आडदांड लोक उठतील, पण ते पडतील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 त्यावेळी अनेक लोक दक्षिणेच्या राजाच्या विरोधास उठतील, तुझ्या लोकातून आडदांड लोक दृष्टांत पूर्ण करण्यास उठतील. पण ते पडतील.

Viz kapitola kopírovat




दानीएल 11:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy