दानीएल 11:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मेदिया राजा दारयावेशच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी, त्याला साहाय्य करण्यास आणि संरक्षण देण्यास मी उभा राहिलो.) Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 दारयावेश मेदी ह्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी त्याची मजबुती करण्यास व त्याला शक्ती देण्यास मी उभा राहिलो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 दारयावेश मेदी राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी मी यासाठी आलो की, मिखाएलास मदत करून त्यास संरक्षण द्यावे. Viz kapitola |