दानीएल 10:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मग मी एकटाच राहिलो आणि हा महान दृष्टान्त पहात राहिलो; माझ्यात शक्ती उरली नाही, माझा चेहरा पांढराफटक पडला आणि मी असहाय्य झालो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मग मी एकटाच राहिलो व हा मोठा दृष्टान्त पाहिला; माझ्यात काही त्राण उरले नाही. मी निस्तेज होऊन मृतप्राय झालो; मला काहीच शक्ती राहिली नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मग मी एकटाच राहिलो आणि तो मोठा दृष्टांत मी पाहिला. माझ्यात बळ उरले नाही. माझा चेहरा भितीने बदलून गेला आणि माझ्यात बळ राहीले नाही. Viz kapitola |