दानीएल 10:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 परंतु सत्याच्या पुस्तकात काय लिहिले आहे ते मी तुला प्रथम सांगतो. (तुमचा राजपुत्र मिखाएलाशिवाय त्यांच्याविरुद्ध माझी मदत करणारा कोणीही नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 सत्यलेखात जे लिहिले आहे ते तुला प्रकट करतो; त्यांच्याबरोबर सामना करण्यात तुमचा अधिपती मीखाएल ह्याशिवाय दुसर्या कोणाचे मला साहाय्य नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 परंतु जे सत्याच्या लेखांत लिहिले आहे ते मी तुला प्रगट करतो; आणि त्यांच्याविरुद्ध बळ धरणारा असा तुमचा अधिपती मीखाएल याच्यावाचून माझ्याबरोबर कोणी नाही. Viz kapitola |