दानीएल 10:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तेव्हा मानवासारख्या दिसणार्या पुरुषाने मला पुन्हा स्पर्श केला आणि मला शक्ती दिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तेव्हा मनुष्याप्रमाणे दिसणार्या एकाने मला स्पर्श करून माझ्यात त्राण आणले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 तो जो मनुष्यासारखा दिसत होता त्याने मला स्पर्श करून मला बळ दिले. Viz kapitola |