दानीएल 10:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 माझ्या प्रभू, मी तुमचा सेवक, मी तुमच्यासोबत कसे बोलू शकतो? माझी शक्ती नष्ट झाली आहे. मला श्वासही घेववत नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 स्वामी महाराज, मी तर आपला सेवक, माझ्या स्वामीबरोबर बोलण्याचे सामर्थ्य मला कोठून? मला तर मुळी त्राण राहिले नाही; माझ्यात दम राहिला नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मी तुझा दास आहे मी आपल्या स्वामीबरोबर कसा बोलू? कारण माझ्यात बळ आणि दम उरला नाही.” Viz kapitola |