दानीएल 10:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आता मी येथे भविष्यात तुझ्या लोकांसोबत काय होणार आहे ते समजविण्यासाठी आलो आहे, कारण हा दृष्टान्त पूर्ण होण्यास बराच वेळ आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 आता ह्या शेवटच्या दिवसांत तुझ्या लोकांचे काय होणार हे तुला कळवण्यास मी आलो आहे; कारण दृष्टान्ताची परिपूर्ती होण्यास बराच अवधी आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 आता मी तुला हे समजविण्यास आलो आहे की, शेवटच्या दिवसात तुझ्या लोकांचे काय होणार कारण हा दृष्टांत पूर्ण होण्यास बराच वेळ आहे. Viz kapitola |