दानीएल 1:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 आणि कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षापर्यंत दानीएल राजाचा सल्लागार या पदावर होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 दानीएल हा कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षापर्यंत तेथे राहिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 कोरेश राजाच्या कारकिर्दीत पहिल्या वर्षापर्यंत दानीएल तेथे राहीला. Viz kapitola |