दानीएल 1:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 म्हणून कारभाऱ्याने त्यांच्यासाठी नेमलेले भोजन आणि जे द्राक्षारस पीत होते ते काढून घेतले आणि त्याऐवजी डाळी देऊ लागला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तेव्हा तो कारभारी त्यांचे नेमलेले अन्न व द्राक्षारस देण्याचे बंद करून त्यांना शाकान्न देऊ लागला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मग कारभाऱ्याने त्यांचे मिष्ठान्न आणि त्यांचा द्राक्षरस काढून त्यास फक्त शाकभोजन दिले. Viz kapitola |