Online Bible

- Reklamy -




दानीएल 1:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 दानीएल, हनन्याह, मिशाएल व अजर्‍याह यांच्या देखरेखीसाठी अधिकार्‍याने जो कारभारी नेमला होता, त्याला दानीएल म्हणाला,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तेव्हा खोजांच्या सरदाराने दानीएल, हनन्या, मीशाएल, व अजर्‍या ह्यांच्यावर जो कारभारी नेमला होता त्याला दानिएलाने म्हटले,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मग प्रमुख अधिकाऱ्याने दानीएल, हनन्या, मीशाएल व अजऱ्या हयावर नेमून दिलेल्या कारभाऱ्याशी दानीएल बोलला.

Viz kapitola kopírovat




दानीएल 1:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy