कलस्सै 4:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ती जशी स्पष्टपणे सांगितली पाहिजे, तशी मला सांगता यावी, म्हणून प्रार्थना करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ह्यासाठी की, जसे मला बोलले पाहिजे तसे बोलून मी ते रहस्य प्रकट करावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 म्हणजे मला जसे सांगितले पाहिजे तसेच मी ते रहस्य प्रकट करावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 व जसे मी बोलले पाहिजे, तसे बोलून मी ते रहस्य प्रकट करावे म्हणून आमच्यासाठीही प्रार्थना करा. Viz kapitola |