कलस्सै 4:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जागृत राहून आणि उपकारस्तुतीसह प्रार्थनेत तत्पर राहा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात उपकारस्तुती करत जागृत राहा; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यांत उपकारस्तुती करीत जागृत रहा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 प्रार्थनेत तत्पर असा व प्रार्थना करताना आभार मानत दक्ष राहा. Viz kapitola |