कलस्सै 4:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 मी पौल, माझ्या स्वतःच्या हातांनी या शुभेच्छा लिहित आहे. माझ्या बंधनाची आठवण ठेवा. परमेश्वराची कृपा तुम्हाबरोबर असो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 मी पौलाने स्वहस्ते लिहिलेला सलाम. मी बंधनांत आहे ह्याची आठवण ठेवा. तुमच्याबरोबर कृपा असो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मी पौलाने स्वहस्ते लिहीलेला सलाम; मी बंधनात आहे याची आठवण ठेवा. तुम्हांबरोबर कृपा असो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 मी, पौलाने स्वहस्ते लिहिलेल्या शुभेच्छा. माझ्या बेड्यांची आठवण ठेवा. प्रभूची कृपा तुमच्याबरोबर राहो. Viz kapitola |