Online Bible

- Reklamy -




कलस्सै 4:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 अर्खिप्पाला सांगा, “प्रभूमध्ये तुला जी सेवा दिलेली आहे ती पूर्ण करण्याकडे लक्ष देणे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 अर्खिप्पाला सांगा की, “जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पूर्ण करण्याकडे लक्ष दे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 अर्खिपाला सांगा की, जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पूर्ण करण्याकडे म्हणून काळजी घे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 आर्खिप्पाला सांगा की, प्रभूच्या सेवाकार्यात जी जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली आहे, ती पार पाडण्याकडे त्याने लक्ष द्यावे.

Viz kapitola kopírovat




कलस्सै 4:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy