कलस्सै 4:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तुमच्यासाठी हे पत्र वाचून झाल्यानंतर ते लावदिकीया मंडळीकडेसुद्धा वाचण्यास देणे आणि त्याबदल्यात लावदिकीयाकडून आलेले पत्र वाचावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 हे पत्र तुमच्यात वाचून झाल्यावर लावदिकीयातील मंडळीतही वाचायला मिळावे; व लावदिकीयांकडील पत्र तुम्हीही वाचावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 हे पत्र तुमच्यांत वाचून झाल्यावर की, लावदीकियातील मंडळीतही वाचले जावे आणि लावदीकियाकडील पत्र तुम्हीही वाचावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 हे पत्र तुमच्यात वाचून झाल्यावर लावदिकीयातील ख्रिस्तमंडळीतही वाचावयास मिळावे व लावदिकीयाकडील पत्र तुम्हीही वाचावे. Viz kapitola |