कलस्सै 3:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 परंतु आता तुम्ही संताप आणि राग, दुष्टभाव, निंदा, मुखातून शिवीगाळी करणे हे सर्व आपल्यापासून दूर करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे, ही सर्व आपणांपासून दूर करा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 परंतु आता तुमच्यातील क्रोध, राग व दुष्टपण, निंदा आणि तुमच्या मुखाने शिवीगाळ करणे, हे सर्व आपणापासून दूर करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 परंतु आता राग, क्रोध, व द्वेषभावना यांचा नायनाट करा. निंदा व शिवीगाळ करणे ह्या गोष्टी तुमच्या मुखापासून दूर राहोत. Viz kapitola |