कलस्सै 3:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 अन्याय करणार्यास त्याच्या अन्यायाचे प्रतिफळ मिळेल, पक्षपात होणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 कारण अन्याय करणार्याने केलेल्या अन्यायाबद्दल त्याला परत मिळेल; पक्षपात होत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 कारण अन्याय करणाऱ्याने जो अन्याय केला तोच त्यास मिळेल आणि पक्षपात होणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 आणि अन्याय करणाऱ्याची त्याने केलेल्या अन्यायाबद्दल परतफेड केली जाईल; कारण देव पक्षपात करत नाही. Viz kapitola |