कलस्सै 3:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 हे तुम्हाला माहीत आहे की, प्रभूपासून तुम्हाला वारसा हे प्रतिफळ म्हणून मिळेल. तुम्ही प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत आहात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हांला मिळेल हे तुम्हांला माहीत आहे. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करत जा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हास मिळेल तुम्ही हे तुम्हास माहित आहे. प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत जा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 प्रभूकडून वतनरूप पारितोषिक तुम्हांला मिळेल, हे तुम्हांला माहीत आहे, कारण प्रभू ख्रिस्त तुमचा खरा धनी आहे Viz kapitola |