Online Bible

- Reklamy -




कलस्सै 3:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना प्रकोपित करू नका, नाही तर त्यांचे धैर्य खचेल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका; आणाल तर ती खिन्न होतील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका; नाही तर, कदाचित ती निरुत्साही होतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना वैताग आणू नका, आणाल तर ती निराश होतील.

Viz kapitola kopírovat




कलस्सै 3:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy