कलस्सै 3:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 पत्नींनो, जसे प्रभूला योग्य तसे तुम्ही तुमच्या पतीच्या अधीन असा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये योग्य आहे त्याप्रमाणे तुम्ही आपआपल्या पतीच्या अधीन असा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 पत्नींनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपल्या पतींच्या अधीन असा. Viz kapitola |