कलस्सै 3:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आणि या सर्व सद्गुणांपेक्षा प्रीती धारण करा कारण त्यामुळे तुम्ही सर्वजण प्रीतीमध्ये एकत्र बांधले जाल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती ह्या सर्वांवर धारण करा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वांवर धारण करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 सर्वोच्च म्हणजे ह्या सर्वांना एकसूत्रित करून परिपूर्ण करणारी प्रीती धारण करा. Viz kapitola |