कलस्सै 2:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 हे मी तुम्हाला यासाठी सांगत आहे की प्रलोभन देणार्या भाषणाने कोणी तुम्हाला फसवू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 लाघवी भाषणाने कोणी तुम्हांला भुलवू नये म्हणून हे सांगतो; कारण जरी मी देहाने दूर आहे, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 लाघवी भाषणाने कोणी तुम्हाला भुलवू नये म्हणून मी हे तुम्हांला सांगतो. जरी मी देहाने दूर असलो, Viz kapitola |