कलस्सै 2:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तुम्ही ख्रिस्ताबरोबर जगाच्या प्राथमिक तत्वज्ञानास मरण पावलेले आहात, तरी देखील तुम्ही जणू काय जगाशी जोडलेले आहात व त्याच्या नियमांच्या अधीन आहात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तुम्ही जगाच्या प्राथमिक शिक्षणास ख्रिस्ताबरोबर मेला आहात तर जगात जगत असल्यासारखे विधींच्या स्वाधीन का होता? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 म्हणून जगाच्या मूलतत्त्वांना तुम्ही ख्रिस्ताबरोबर मरण पावला आहात, तर जगात जगत असल्याप्रमाणे तुम्ही नियमाधीन का होता? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 तुम्ही ख्रिस्ताबरोबर मृत झाला आहात व विश्वाच्या सत्ताधिकारी आत्म्यांपासून तुमची मुक्तता करण्यात आली आहे. तर मग तुम्ही या जगाचे विधिनियम पाळत अशा प्रकारे जीवन का जगता? Viz kapitola |