कलस्सै 1:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 विश्वास व प्रीती यामुळे निर्माण होणारी आशा जी स्वर्गात तुम्हासाठी राखून ठेवली आहे व ज्याबद्दल तुम्ही शुभवार्तेच्या सत्याचा संदेश आधी ऐकला आहे, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ह्या आशेविषयी तुम्ही सुवार्तेच्या सत्य वचनात पूर्वी ऐकले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जी आशा तुमच्यासाठी स्वर्गात ठेवली आहे या आशेविषयी, तुम्ही प्रथम, सुवार्तेच्या सत्यवचनात ऐकले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 जेव्हा खरा संदेश म्हणजेच शुभवर्तमान प्रथम तुमच्याकडे पोहोचले, तेव्हा ही आशा तुमच्यासाठी स्वर्गात सुरक्षित राखून ठेवण्यात आली आहे. Viz kapitola |