कलस्सै 1:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 त्यांचे जे सामर्थ्य मजमध्ये अतिशय प्रबळरीत्या कार्य करते, त्यानुसार मी झटून परिश्रम करीत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 ह्याकरता त्याची जी शक्ती माझ्या ठायी जोराने कार्य चालवत आहे तिच्या मानाने मी झटून श्रम करत आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 याकरिता त्याची जी शक्ती माझ्याठायी सामर्थ्याने त्याचे कार्य चालवीत आहे तिच्या मानाने मी झटून श्रम करीत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 त्याची जी शक्ती माझ्यामध्ये जोमाने कार्य करत आहे, तिच्या आधारे हे सिद्ध करण्यासाठी मी झटून श्रम करीत आहे. Viz kapitola |