आमोस 1:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 म्हणून मी गाझाच्या तटांवर अग्नी पाठवेन आणि तिच्या किल्ल्याला भस्म करेन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तर मी गज्जाच्या तटावर अग्नी पाठवीन तो त्याचे महाल जाळून भस्म करील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 म्हणून मी गज्जाच्या भिंतींवर अग्नी पाठवीन. आणि हा अग्नी त्याचे किल्ले नष्ट करील. Viz kapitola |