आमोस 1:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 दिमिष्कचे प्रवेशद्वार तोडून टाकेन; आणि आवेन खोर्यातील राजा आणि बेथ-एदेनचा राजदंड धरणाऱ्यांना मी नष्ट करेन. अरामाचे लोक कीर येथे गुलाम म्हणून जातील.” याहवेह असे म्हणतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 दिमिष्काचा अडसर मोडून टाकीन, आवेन खोर्यातील सिंहासनारूढ असलेला व बेथ-एदनाचा राजवेत्रधारी ह्यांचा निःपात करीन; अरामाच्या लोकांना पाडाव करून कीरास नेतील,” असे परमेश्वर म्हणतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मी दिमिष्काच्या प्रवेशद्वाराचे गज मोडून टाकीन, आणि बेथ-एदेनाच्या घरातून राजदंड धरणारा व आवेनाच्या खोऱ्यात राहणारा राजा यांचा पराभव करीन. आणि अरामी लोक कीर येथे पाडवपणांत जातील.” असे परमेश्वर म्हणतो. Viz kapitola |