आमोस 1:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 आणि तिचा राजा आणि राजाचे अधिपती बरोबरच बंदिवासात जातील.” याहवेहने म्हटले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 आणि त्यांचा राजा व त्यांच्याबरोबर त्याचे सरदार बंदिवान होऊन जातील,” असे परमेश्वर म्हणतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आणि त्यांचा राजा व त्याच्याबरोबर त्याचे सरदार एकत्र बंदीवान होतील.” असे परमेश्वर म्हणतो. Viz kapitola |