प्रेषित 9:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 शौलाच्या बरोबर प्रवास करणारे निःशब्द होऊन उभे राहिले; त्यांनी आवाज ऐकला खरा, परंतु त्यांनी कोणाला पाहिले नाही Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्याच्याबरोबर जी माणसे जात होती ती स्तब्ध उभी राहिली. त्यांनी वाणी ऐकली खरी पण त्यांच्या दृष्टीस कोणी पडले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 जी माणसे शौलाबोबर प्रवास करीत होती, ती तेथेच स्तब्ध उभी राहिली त्या लोकांनी आवाज ऐकला, पण त्यांना कोणी दिसले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 त्याच्याबरोबर जी माणसे जात होती ती स्तब्ध उभी राहिली. त्यांनी वाणी ऐकली खरी, पण त्यांना कोणी दिसले नाही. Viz kapitola |