प्रेषित 9:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तर आता उठून उभा राहा आणि शहरामध्ये जा आणि जे काही तुला करणे अगत्याचे आहे ते तुला सांगण्यात येईल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेव्हा तो थरथर कापत व आश्चर्यचकित होऊन म्हणाला “प्रभो, मी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” प्रभू म्हणाला,] “तर ऊठ व नगरात जा, म्हणजे तू काय करायचे हे तुला सांगण्यात येईल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आता ऊठ, आणि नगरात जा, तुला काय करायचे आहे, ते तुला तेथे कोणीतरी सांगेल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 ऊठ व नगरात जा, म्हणजे तू काय करायचे ते तुला सांगण्यात येईल.” Viz kapitola |