प्रेषित 9:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 तिथे त्याला एनियास नावाचा एक मनुष्य भेटला, तो पक्षघाती असून आठ वर्षे बिछान्याला खिळून होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 तेथे त्याला ऐनेयास नावाचा एक मनुष्य आढळला; त्याला पक्षाघात झाल्यामुळे तो आठ वर्षे अंथरुणाला खिळलेला होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 लोद येथे त्यास ऐनेयास नावाचा मनुष्य आढळला, त्याच्या अंगातून वारे गेल्याने तो पंगू झाला होता व आठ वर्षे अंथरुणाला खिळून होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 तेथे त्याला ऐनेयास नावाचा एक मनुष्य आढळला. त्याला पक्षाघात झाल्यामुळे तो आठ वर्षे अंथरुणाला खिळलेला होता. Viz kapitola |