प्रेषित 9:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 तो यरुशलेममध्ये आल्यावर, येशूंच्या शिष्यांबरोबर सामील होण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु त्या सर्वांना त्याचे भय वाटत होते, कारण तो खरोखर शिष्य आहे, या गोष्टीवर त्यांचा विश्वास नव्हता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 मग तो यरुशलेमेत आला आणि शिष्यांबरोबर मिळण्यामिसळण्याचा प्रयत्न करू लागला; परंतु ‘हा शिष्य आहे’ असा त्यांचा विश्वास नसल्यामुळे ते सर्व त्याला भीत होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 नंतर शौल यरूशलेमे शहरास गेला तेथील विश्वास ठेवणाऱ्यांच्या परिवारात मिसळण्याचा त्याने प्रयत्न केला, पण ते त्यास घाबरत होते, त्यांचा विश्वासच बसत नव्हता, शौल खरोखर येशूचा शिष्य झाला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 शौल यरुशलेममध्ये आला आणि शिष्यांबरोबर मिळण्यामिसळण्याचा प्रयत्न करू लागला, परंतु हा येशूचा शिष्य आहे असा त्यांचा विश्वास नसल्यामुळे ते सर्व त्याला भीत होते. Viz kapitola |