Online Bible

- Reklamy -




प्रेषित 9:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 परंतु त्याच्या अनुयायांनी त्याला रात्रीच नेऊन टोपलीत बसविले आणि शहराच्या भिंतीतील झरोक्यातून खाली उतरविले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 परंतु त्याच्या शिष्यांनी रात्रीच्या वेळी त्याला नेले व पाटीत बसवून गावकुसावरून खाली उतरवले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 एके रात्री शौलाने ज्यांना शिक्षण दिले होते अशा काही अनुयायांनी शहरातून जाण्यासाठी शौलाला मदत केली, अनुयायांनी शौलाला एका टोपलीत ठेवले, नंतर त्यांनी टोपली गावकुसावरून रात्रीच्या वेळी खाली सोडली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

25 परंतु त्याच्या शिष्यांनी रात्रीच्या वेळी त्याला नेले व गावकूस फोडून त्याला पाटीतून खाली उतरवले.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 9:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy